श्री रोकडे हनुमान तरुण गणेश मंडळांच्या अध्यक्षपदी रवी पिस्के तर उपाध्यक्षपदी भिमाशंकर बताले
नळदुर्ग,दि.०६ :
नळदुर्ग शहरातील श्री रोकडे हनुमान तरुण गणेश मंडळांच्या अध्यक्षपदी सर्वानुमते रवी आप्पा पिस्के यांची निवड करण्यात आली आहे.
यावर्षीची नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे उ.
अध्यक्ष- रवी आप्पा पिस्के, उपाध्यक्ष -राज शेखर, उपाध्यक्ष- भिमाशंकर बताले, कोषाध्यक्ष- सागर मुळे. श्रीनिवास मुळे.,सचिव- बबन पिस्के आदींची निवड करण्यात आली आहे.