जय हनुमान तरुण गणेश मंडळांच्या अध्यक्षपदी सुशील राठोड़ तर उपाध्यक्षपदी राहुल ठाकुर
नळदुर्ग,दि.८ :
नळदुर्ग शहरातील शास्त्री चौक येथिल जय हनुमान तरुण गणेश मंडळांच्या अध्यक्षपदी सुशील राठोड़ तर उपाध्यक्षपदी राहुल ठाकुर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
नुतन कार्यकारणीची बैठक गुरुवार रोजी होवुन
पुढीलप्रमाणे निवड करण्यात आली आहे.
अध्यक्ष: सुशील राठोड , उपाध्यक्ष: राहुल ठाकूर,
उपाध्यक्ष:अजय कांबळे ,कोषाअध्यक्ष: अजय ठाकूर, सचिव आर्यन काळे, सहसचिव: किरण दुस्सा इत्यादी.
यावेळी पद्माकर घोडके, बलदेवसिंग ठाकुर, मारुती घोडके, सरदारसिंग ठाकुर, प्रभाकर घोडके, शंकर वाघमारे, ज्ञानेश्वर घोडके, बाबा कटके, विजय दस, विजय ठाकुर, जमीन ठाकूर, किरण ठाकूर, अकाश घोडके, गजानन हाळदे, सौदागर अंतुले, महादेव फडताळे महेश वाघमारे आदी उपस्थित होते.