बैलांच्या टक्कर स्पर्धेतील विजेत्या बैल मालक शेतक-यास रोख रक्कमेचे पारितोषिक व ट्राफी देवुन गौरव
नळदुर्ग,दि.२४:
शिंदे गट शिवसेनेचे सोमनाथ गुडडे यांनी तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथे दिपावली पाडव्या निमित्त आयोजित बैलांच्या टक्कर स्पर्धेतील विजेत्या बैल मालक शेतक-यास रोख रक्कमेचे पारितोषिक व ट्राफी देवुन गौरव केला.
बैल टक्कर स्पर्धा नंदगाव येथे बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी शिवसेनेचे सोमनाथ गुड्डे यांची प्रमुख उपस्थिती होती व.
शिंदे गट शिवसेनाच्या वतीने बैल टक्कर स्पर्धेत प्रथम क्रमांक, व्दितीय, तृतीय क्रमांक आलेल्या बैल मालकाचा ट्राफी देवुन सन्मानित सन्मान करण्यात आले.
प्रथम पारितोषिक श्रीशैल सातलगावकर, द्वितीय पारितोषिक बंडेशा बशेट्टी, तृतीय पारितोषिक श्रीशैल सातलगावकर इत्यादी.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून दहिटणा गावचे माजी उपसरपंच सोमनाथ गुड्डे ,संजय घोडके, नंदगावचे सरपंच शशिकांत नागिले , संयोजक सतीश काटे, शिवशंकर वाले, सचिन कोरे, मल्लिनाथ वाले, विश्वजीत घंटे, सागर चौगुले, सचिन करपे, कमलाकर तुपे, सुरज गुड्डे, लाला कांबळे, समर्थ पाटील, चिदानंद बशेट्टी, परमेश्वर शिवगुंडे, श्रद्धानंद कलशेट्टी, काटे गुरुजी, मरगु इटकर, शेखर कलशेट्टी, परमेश्वर गब्बुरे, रहीम शेख, श्रीशैल कामशेट्टी, मेजर सलीम इनामदार, सुरेश घोडके, बसवेश्वर गुड्डे आदीसह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.