नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीसाठी रविवारी रोजी सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल ; सोमवार शेवटच्या दिवशी उमेदवारी भरण्यासाठी उसळणार गर्दी ?
  
नळदुर्ग,दि.१७ :
 
 नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीसाठी रविवारी दि.१६ नोव्हेंबर रोजी पर्यंत  एकूण ७८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी पाच जणांनी नगराध्यक्ष पदासाठी तर ७३ जणांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. १६ नोव्हेंबर रोजी एकूण ६० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. त्यापैकी तीन जणांनी नगराध्यक्ष पदासाठी तर ५७ जणांनी नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
 नळदुर्ग नगरपालिकेची निवडणुक २ डिसेंबर रोजी होत आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर ही आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सोमवारी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
अर्ज दाखल केलेले पुढीलप्रमाणे 
अशोक जगदाळे काँग्रेस, बसवराज धरणे भाजप, संजय बताले राष्ट्रवादी, काझी आबू सलमान झहीरोद्दीन अपक्ष, शेख मोहम्मद मुजम्मिल अपक्ष यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दाखल केले आहे. 
       
नगरसेवक पदांसाठी  प्रभाग 1 मधुन राठोड रवी माणिक राष्ट्रवादी, राठोड छमाबाई , पवार रेश्मा अजय  , राठोड दत्ता कनीराम, प्रभाग , राठोड निरंजन देविदास , चव्हाण कैलास शालनबाई , प्रभाग क्रमांक दोन 2 अ- बनसोडे अमित राजेंद्र अपक्ष, कांबळे संभाजी शंकर भाजप, वाघमारे शंकर ज्ञानदेव भाजप, खारवे मारुती सुदाम, वाघमारे मारुती गोपाळ, प्रभाग क्रमांक 2 ब- ठाकूर सुमन बजरंगसिंग , चौधरी वैशाली सुशील , शेख नसिमाबी आलिम काँग्रेस, शेख मुशराबी झेरोद्दीन , प्र.क्र 3 अ- दत्तात्रय अंबादास दासकर , कासार नितीन वसंतराव  2 अर्ज, प्र.क्र 3 ब- काळे मीनाक्षी तानाजी , जाधव सुमन दिलीप , शेख मैरुन्नीसा हारूण , प्र.क्र 4 अ- कुलकर्णी विजया प्रमोद ,  बेडगे सुरेखा चंद्रकांत , बेडगे अपर्णा अरविंद , प्र.क्र 4 ब- भूमकर सुशांत सुभाष , कुलकर्णी आकाश दिलीपराव, धरणे बसवराज विजयकुमार प्र.क्र 5 अ- काझी फरहीन  अक्रमोद्दीन अपक्ष, काझी इल्याजबेगम झैरोदिन अपक्ष, सुरवसे राणी शिवाजी , सुरेखा रेखा अमोल , प्र.क्र 5 ब- जाधव तानाजी कोंडीबा , काझी शोएब‌ इरफान प्र.क्र 6 अ- कादरी तैबा अकबर अपक्ष, कुरेशी मुन्नाबी गफार ,  प्र.क्र 6 ब- कुरेशी अफजल खय्युम , गायकवाड धनराज रामचंद्र , कुरेशी अफजल खय्युम अपक्ष, काझी रिजवान इंम्दादुल्ला , शेख गौस जिंदावली , प्र.क्र 7 अ- कुरेशी गौस अहमद,
यांचे दोन अर्ज , प्र.क्र.७ ब- इनामदार जुलेखाबेगम मैनोद्दीन,गरीब शहेनाबेगम युसूफआली,प्र.क्र.८ -अ कांबळे शोभा दिपक,गायकवाड कलम गोविंद, प्र.क्र.८-ब शेख गौस इस्माईल, घोडके पद्माकर तुकाराम, शेख इमाम मुनाफ, शेख फुरखान इमाम,
प्र.क्र.९-अ बागवान मदिना मोहीम,  सुर्वे मंगल उध्दव, कुरेशी अंजुमन शौकतआली,
प्र.क्र.९-ब शशिकांत माधवराव पुदाले, शेख म.मुज्जमील अब्दुल लतीफ, चव्हाण कमलाकर निवृत्ती, इनामदार खालेद अ.गणी,प्र.क्र.१०-ब पुदाले शंकर सुरेश, गायकवाड संदीप संतोष, राठोड सचिन युवराज इत्यादी.


_________________________________
📍जाहिरात 📍 
♦️श्री कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिसेस, नळदुर्ग♦️
आमच्याकडे  सर्व प्रकारचे नवीन व रीफब्रिशड कॉम्प्युटर व लॅपटॉप योग्य दरात भेटेल.
नितीन कुलकर्णी 
मो.8983828184
 
Top