नळदुर्ग शहरातील पत्रकार आणि नवनिर्वाचित नगराध्यक्षासह नगरसेवकांचा गौरव

नळदुर्ग,दि.३० :

नळदुर्ग येथील शिवतीर्थ कॉम्प्लेक्स मध्ये डॉ. जितेंद्र पाटील व संजय दशरथ जाधव यांच्या वतीने  रविवार  रोजी रात्री आठ वाजता नवनिर्वाचित नगराध्यक्ष बसवराज धरणे व सर्वपक्षीय वीस नगरसेवक नगरसेविकांचा पुष्पहार घालून व फेटा बांधून यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच होऊ घातलेल्या दर्पण दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व पत्रकारांचाही सत्कार करण्यात आला.
 
Top