पल्लवी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात साजरा
नळदुर्ग,दि.२६:
पल्लवी बहुउद्देशीय सामाजिक संस्था मागील पाच वर्षापासून नळदुर्गसह परिसरातील विधवा, एकल, गरजू, होतकरू तसेच स्वतःच्या पायावरती उभे राहण्यासाठी प्रयत्नशील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पल्लवी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दगडू पवार, सचिव ज्योती पवार, सदस्य बाबू राठोड यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष सतीश चव्हाण यांनी केली.