नळदुर्ग शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची कार्यकारणी जाहीर

नळदुर्ग,दि.१०:

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रमोद कुलकर्णी यांनी शहराची उर्वरित कार्यकारणी जाहीर केली आहे.

यामध्ये उपाध्यक्ष संभाजी कांबळे,खालेद इनामदार, कार्याध्यक्ष रवि महाराज राठोड,वसीम काझी,सरचिटणीस मयुर महाबोले,ख्वाजा शेख,मारुती(बाळू) वाघमारे यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे,नळदुर्ग शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवून संघटना मजबूत करण्यासाठी व पक्षाचे तळागाळात पोहचविण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत,सदर निवडीचे सर्वत्र स्वागत होत असून,राष्ट्रवादीच्या सर्व मान्यवरानी शुभेच्छा दिल्या आहेत.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top