नळदुर्ग  येथील आकाश कांबळे यांचा ‘महाराष्ट्र समाजरत्न पुरस्काराने गौरव 


नळदुर्ग, दि. १६ : 
येथिल सामाजिक कार्यकर्ते आकाश संभाजी कांबळे यांच्या कार्याची दखल घेऊन ए. डी. फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कांबळे यांना महाराष्ट्र समाजरत्न पुरस्काराने सोलापूर येथे गौरव करण्यात आला.

सोलापूर येथे एका कार्यक्रमात प्रमुख  मान्यवरांच्या उपस्थितीत माजी मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते हा पुरस्कार आकाश कांबळे यांना देवुन सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार मिळाल्याबद्दल युवासेना जिल्हा सरचिटणीस निखिल काशिनाथ घोडके, योगेश पवार ,आमर पाटील ,प्रेम काळे आदीसह
नळदुर्ग परिसरातून आकाश कांबळे यांचे अभिनंदन केले जात आहे.

 

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top