नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांचा रिपाइंच्यावतीने सत्कार
लोहारा, दि. 31 : उस्मानाबादचे नुतन जिल्हाधिकारी म्हणून कौस्तुभ दिवेगावकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) रोजगार आघाडी उस्मानाबाद जिल्हा यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी रिपाई रोजगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय शितोळे, रिपाई रोजगार आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष डि. के. कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम भालेराव, जिल्हा उपाध्यक्ष एम. के. मिसाळ, महादेव भोसले, नवनाथ हुंबे यांच्यासह आदी उपस्थित होते.
Labels: Jilha


<< Home