उस्मानाबाद -: दि. 26 नोव्‍हेंबर रोजी आयुर्वेद, होमिओपॅथी, योग व निसर्गेउपचार, युनानी आणि सिध्द या सर्व शाखांचा आयुष मध्ये समावेश होतो.  आयुष हा राष्ट्रीय ग्रामिण आरोग्य अभियान दि. 27 नोव्हेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे  आयुष निदान व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे.  या शिबीरात आयुष शिबीर प्रामुख्याने जुने आजार, वातरोग, त्वचाविकार, मुळव्याध,भगंदर या फिस्टयुला या वर सल्ला उपचार व आवश्यकते अनुसार पंचकर्म करण्यात येणार आहे. यासाठी आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी व योगाच्या प्राध्यापक व सह. प्राध्यापक श्रेणीचे तज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध होणार आहे.             
 
Top