उस्मानाबाद -: महात्मा जोतीराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. जिल्हाधिकारी डा. के. एम. नागरगोजे यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी ज्ञानोबा फुलारी, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, तहसीलदार मनीषा मेने व आर.जी. मोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

 
Top