उस्मानाबाद -: महाराष्ट्र राज्यातील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यालयाच्या अध्यक्ष व अन्यायीक सदस्य या पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षेचा निकाल  मुंबई उच्च न्यायालयाच्या  http://bombayhighcourt.nic.in/ index.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी,असे प्रबंधक, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,उस्मानाबाद यांनी कळविले आहे.


 
Top