उस्मानाबाद -: येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात येणारा लोकशाही दिनाचा उपक्रम सोमवार दि. 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता होणार असल्याचे  जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे. नागरीक तसेच सर्वसंबधितांनी याची नोंद घ्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top