उस्मानाबाद -: संविधान दिवसानिमिताने भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.के.एम.नागरगोजे, विभागीय उपायुक्त प्रकाश वायचळ,अपर जिल्हाधिकारी  ज्ञानोबा फुलारी  तसेच अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते
 
Top