उस्मानाबाद -: राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाच्यावतीने शहर वाहतूकीच्या ग्रामीण वाहतूकीमध्ये रुपांरीत केलेल्या यशवंत ग्रामीण (निमनागरी) बसफेर्‍यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 

* यानुसार मुख्य बस स्थानकावरुन अंबेजवळगेसाठी सुटणार्‍या फेर्‍यांच्या वेळा - सकाळी.६.३० वा, ८.३० वा, ८.४५ वा, ११.४० वा, व दुपारी २ वा, ३.१५ वा, ४ वा, ६.२५ वा, ७.१५ वा. 

* वाघोलीसाठी सुटणांर्‍या फेर्‍यांच्या वेळा - सकाळी. ७.१५ वा, १० वा, १२.२५ वा, व दुपारी. २ वा, ४.४५ वा, ८.३० वा. 

* वडगावसाठी सुटणांर्‍या फेर्‍यांच्या वेळा - सकाळी. ६.३० वा, ७.३० वा, ८.३० वा, ९.३० वा, ११.०० वा, १२.०० वा, व दुपारी. १ वा, २.१५ वा, ३.१५ वा, ४.१५ वा, ५.१५ वा, ६.३० वा, ७.३० वा, ८.३० वा. 

आळणी साठी सुटणांर्‍या फेर्‍यांच्या वेळा - सकाळी. ६. वा, ११.१५ वा, व दुपारी. ६. वा.

उपळा साठी सुटणांर्‍या फेर्‍यांच्या वेळा - सकाळी.६.३० वा,७.३० वा, ८.३० वा, ९.३० वा, ११ वा, १२ वा, व दुपारी १ वा, २.१५ वा, ३.१५ वा, ४.१५ वा, ५.१५ वा, ६.३० वा, ७.३० वा, ८ वा. 

सारोळासाठी सुटणांर्‍या फेर्‍यांच्या वेळा - सकाळी.७.३५ वा, ९.३५ वा, ११.४५ वा, व दुपारी, ३.०५ वा, ५.३० वा, ७.३० वा.

बार्शी नाका येथून सुटणार्‍या बसफेर्‍यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे
अंबेजवळगेसाठी सुटणांर्‍या फेर्‍यांच्या वेळा - सकाळी. ६.३५ वा, व ८.३५ वा, ८.५० वा, ११.४५ वा, व दुपार. २.०५ वा, ३.२० वा,४.०५ वा,६.३० वा, ७.२० वा.

बस स्थानकासाठी सुटणांर्‍या फेर्‍यांच्या वेळा - सकाळी. ७.२५ वा,९.२५ वा,९.४० वा,११.३५ वा, व दुपारी, २.५५ वा,४.१० वा,५.२० वा,७.२० वा,८.१० वा.
          
* कौडगाव येथून सुटणार्‍या बसफेर्‍यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. 
* अंबेजवळगेसाठी सुटणार्‍या फेर्‍यांच्या वेळा - सकाळी. ६.५० वा, ८.५० वा,९.०५ वा, ११ वा, व दुपारी.२.२० वा,३.३५ वा,४.२० वा, ६.४५ वा,७.३५ वा. 

बस स्थानकासाठी सुटणांर्‍या फेर्‍यांच्या वेळा - सकाळी. ७.१० वा,९.१० वा,९.२५ वा,११.२० वा, व दुपारी. २.४० वा, ३.५५ वा,५.०५ वा,७.०५ वा,७.५५ वा. 

सुतमिल येथून सारोळासाठी सुटणांर्‍या फेर्‍यांच्या वेळा - सकाळी.७.५५ वा,९.५५ वा,१२.०५ वा, ३.२५, ५.५०, ७.५०. वा. 

वाघोलीसाठी सुटणांर्‍या बसफेर्‍यांच्या वेळा - ७.३५ वा,१०.२० वा,१२.४५ वा, व दुपारी. २.२० वा,५.०५ वा, ८.५० वा. 

बसस्थानकासाठी सुटणांर्‍या फेर्‍यांच्या वेळा- सकाळी.७.५५ वा, ८.१० वा, १०.२० वा, १०.४० वा,१२.२० वा,व दुपारी.१.०५ वा, २.४० वा,३.४० वा, ५.२५ वा, ६.०५ वा, ८.०५ वा, ९.१० वा. 

सारोळा येथून बसस्थानकासाठी सुटणांर्‍या फेर्‍यांच्या वेळा- सकाळी. ८.०५ वा,१०.१५ वा,१२.१५ वा,व दुपारी ३.३५ वा,६.०० वा,८.०० वा,
     
वाघोली येथून बसस्थानकासाठी सुटणांर्‍या फेर्‍यांच्या - सकाळी. ७.५० वा, १०.३५ वा, व दुपारी. १.०० वा. २.३५ वा,५.२० वा,९.०५ वा.
      
आळणी येथून बसस्थानकासाठी सुटणांर्‍या फेर्‍यांच्या वेळा - सकाळी ६.३५ वा, ११.५० वा व सायंकाळी ६.३५ वा. 

तेरणा कॉलेज येथून उपळा,आळणीसाठी सुटणांर्‍या फेर्‍यांच्या वेळा -  आळणी-सकाळी ६.०५ वा. उपळा- सकाळी ६.३५ वा, ७.३५ वा, ८.३५ वा,९.३५ वा, ११.०५ वा. आळणी-सकाळी ११.२० वा, उपळा- १२.०५ वा व दुपारी १.०५ वा. २.२० वा, ३.२० वा, ४.२० वा. उपळा-सायंकाळी ५.२०, आळणी- ६.०५ वा, उपळा -६.३५ वा, ७.३५ वा, ८.३५ वा,

* तेरणा कॉलेज येथून बसस्थानकासाठी सुटणांर्‍या फेर्‍यांच्या वेळा - सकाळी.६.५५ वा, ७.२० वा, ८.२० वा,१०.५० वा,११.५० वा, व दुपारी.१२.१० वा, १२.५० वा, १.४० वा, ३.०५ वा,४.०५ वा,५.०५ वा,६.२० वा,६.५५ वा,७.२० वा,८.२० वा,९.१० वा.
  
 * बेंबळी फाटा /पॉलीटेक्नीक येथून वडगाव साठी सुटणांर्‍या फेर्‍यांच्या वेळा- सकाळी. ६.४० वा,७.४० वा, ८.४० वा,९.४० वा, ११.१० वा,व दुपारी १२.१० वा, १.१० वा,२.२५ वा, ३.२५ वा,४.२५ वा,५.२५ वा, ६.४० वा,७.४० वा, ८.४० वा. 

* बस स्थानकासाठी सुटणांर्‍या फेर्‍यांच्या वेळा - सकाळी.७.१५ वा,८.१५ वा,९.१५ वा,१०.४५ वा,११.४५ वा, व दुपारी.१२.४५ वा, १.४० वा,३.०० वा,४.०० वा,५.०० वा, ६.१५ वा,७.१५ वा, ८.१५ वा, ९.१० वा.

* इंजिनिअरींग कॉलेज येथून वडगाव साठी सुटणांर्‍या फेर्‍यांच्या वेळा- सकाळी ६.४५ वा,७.४५ वा,८.४५ वा,९.४५ वा,११.१५ वा,व दुपारी.१२.१५ वा,१.१५ वा,२.३० वा,३.३० वा,४.३० वा,५.३० वा,६.४५ वा,७.४५ वा,८.४५ वा. 

* बसस्थानकासाठी सुटणांर्‍या फेर्‍यांच्या वेळा - सकाळी. ७.१० वा, ८.१० वा,९.१० वा, १०.४० वा,११.४० वा,व दुपारी. १२.४० वा, १.३५ वा,२.५५ वा,३.५५ वा,४.५५ वा, ६.१० वा, ७.१० वा, ८.१० वा, ९.०५ वा.
          
* देशपांडे गिरणी येथून वडगावसाठी सुटणांर्‍या फेर्‍यांच्या वेळा - सकाळी.६.३५ वा, ७.३५ वा, ८.३५ वा, ९.३५ वा, ११.०५ वा, व दुपारी. १२.०५ वा, १.०५ वा, २.२० वा, ३.२० वा,४.२० वा, ५.२० वा, ६.३५ वा, ७.३५ वा, ८.३५ वा. 

बसस्थानकासाठी सुटणांर्‍या फेर्‍यांच्या वेळा- सकाळी.७.२५ वा,८.२५ वा,९.२५ वा,१०.५५ वा, ११.५५ वा,व दुपारी. १२.५५ वा, १.५० वा, ३.१० वा, ४.१० वा, ५.१० वा, ६.२५ वा, ७.२५ वा, ८.२५ वा, ९.२० वा. 

अंबेजवळगे येथून बसस्थानकासाठी सुटणांर्‍या फेर्‍यांच्या वेळा- सकाळी.७.०५ वा, ९.०५ वा, ९.२० वा, ११.१५ वा, व दुपारी.२.३५वा, ३.५० वा,५.०० वा,७.०० वा,७.५० वा

 
Top