उस्मानाबाद :- येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात पेन्शन अदालत मंगळवार दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार असल्याचे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, उस्मानाबाद यांनी कळविले आहे. कर्मचा-यानी व सर्व संबधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.