
रविवार, दि. 2 डिसेंबर रोजी रात्री 10 वा. सोलापूर येथे आगमन व अणदूर ता.तुळजापूरकडे प्रयाण. रात्री 10-45 वा. अणदूर येथे आगमन व मुक्काम.
सोमवार, दि.3 डिसेंबर रोजी स. 9-15 वा. अणदूर येथून उस्मानाबादकडे प्रयाण. स. 10-45 वा. शासकीय विश्रामगृह,उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. स. 11 वा. उस्मानाबाद जिल्ह्यातील नवीन निवडून आलेले जिल्हा परिषद, पंचायत समित, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार अणदूरकडे प्रयाण. आगमन व मुक्काम.
मंगळवार,दि.4 डिसेंबर रोजी स.9-15 वा. अणदूर येथून उस्मानाबादकडे प्रयाण. स. 10-45 वा. शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. स. 11 वा. जिल्हा नियोजन समिती बैठकीस उपस्थिती ( स्थळ- जिल्हा नियोजन समिती सभागृह, मध्यवर्ती इमारत, उस्मानाबाद) दु.12-30 वा. उस्मानाबाद येथून नळदुर्ग ता. तुळजापूरकडे प्रयाण. दु.2 वा. महिला बचतगट मेळाव्यास उपस्थिती (स्थळ-नळदुर्ग ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) दु. 4 ते सायं.7 पर्यंत अणदूर ता. तुळजापूर येथे राखीव. सायं.7 वा. अणदूर येथून सोलापूरकडे प्रयाण. शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व राखीव. रात्री 10-45 वा. सोलापूर येथून सिध्देश्वर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
ना. मधुकरराव चव्हाण यांचा सोलापूर जिल्हा दौरा
सोलापूर :- पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. मधुकरराव चव्हाण हे सोलापूर जिल्हा दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-यातील कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे -
रविवार दि. 2 डिसेंबर रोजी रात्रौ 10 वाजता पुणे येथून हुतात्मा एक्सप्रेसने सोलापूर येथे आगमन व अणदूर ता. तुळजापूर जि. उस्मानाबादकडे प्रयाण.
मंगळवार दि. 3 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.00 वाजता अणदूर येथून शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व राखीव.रात्रौ 10.45 वाजता सोलापूर येथून सिध्देश्वर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.