उस्मानाबाद : सर्व शिक्षा अभियानातंर्गत राघूची वाडी येथे 11 लाख 46 हजार रुपये खर्च करुन तीन खोल्या बांधण्यात आल्या असून त्याचे उदघाटन (दि.24 रोजी ) पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, पंचायत समिती सभापती प्रेमलता लोखंडे, उपसभापती ॲड.दत्तात्रय देवळकर, ब्रिजलाल मोदाणी, विश्वासराव शिंदे, भाऊसाहेब उंबरे, नादेर हुसेनी, सूवर्णाताई चौरे, सुषमा देखमुख, स्वाती पाटील,
 
Top