उस्मानाबाद -:  जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या दारु विक्रीची दुकाने शुक्रवार, दि. 25 जानेवारी रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.  के.एम. नागरगोजे  यांनी जारी केले आहेत. दि.25 जानेवारी रोजी ईद ए मिलाद हा सण असल्याने हे आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशानूसार सर्व देशी-विदेशी मद्य विक्रीची दुकाने, परवाना कक्ष, ताडी विक्री व बिअर शॉपी उपरोक्त दिवशी बंद राहतील.

 
Top