उस्मानाबाद -: राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे दि. १० ते १४ जानेवारी या कालावधीत जिल्हा दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार, दि.१० जानेवारी रोजी सकाळी ७-०५ वा. सोलापूर येथे आगमन व शासकीय वाहनाने अणदूर ता. तुळजापूर जि.उस्मानाबादकडे प्रयाण. सकाळी ८ वा.शासकीय वाहनाने अणदूर येथे आगमन व राखीव. १० वा. अणदूर येथून ता.उमरगा जि.उस्मानाबादकडे प्रयाण. ११ वा. पंचायत समिती सभागृह,उमरगा येथे उमरगा तालुका पाणीपुरवठा व दुष्काळी परिस्थिती कामाबाबत आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी १ वा. उमरगा येथून लोहाराकडे प्रयाण. दु. २ वा. लोहारा येथे लोहारा तालुका पाणी पुरवठा व दुष्काळी परिस्थिती कामाबाबत आढावा बैठकीस उपस्थित राहतील (स्थळ: सप्तरंग मंगल कार्यालय, लोहारा) व सोईनुसार लोहारा येथून अणूदरकडे प्रयाण, आगमन,राखीव व मुक्काम. शुक्रवार, दि.११ रोजी अणदूर,ता. तुळजापूर येथे राखीव व मुक्काम.
शनिवार, दि.१२ रोजी सकाळी ९ वा. अणदूर ता. तुळजापूर येथून कळंब जि.उस्मानाबाद कडे प्रयाण. कळंब तालुका पाणीपुरवठा व दुष्काळी परिस्थिती कामाबाबत आढावा बैठकीस उपस्थिती. (प्रशासकीय इमारत हॉल, कळंब). दुपारी १ वा. कळंब येथून वाशीकडे प्रयाण. दुपारी २ वा. वाशी तालुका पाणीपुरवठा व दुष्काळी परिस्थिती कामाबाबत आढावा बैठकीस उपस्थित राहतील. (कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय सभागृह, वाशी ) व सोईनूसार वाशीहून अणदूरकडे प्रयाण, आगमन, राखीव व मुक्काम.
रविवार, दि. १३ रोजी अणदूरहून परंडा जि.उस्मानाबाकडे प्रयाण. सकाळी ११ वा. परंडा तालुका पाणीपुरवठा व दुष्काळी परिस्थिती कामाबाबत आढावा बैठकीस उपस्थिती. (स्थळ - पंचायत समिती सभागृह,परंडा) दुपारी १ वा. परंडा येथून भूमकडे प्रयाण. भूम तालुका पाणीपुरवठा व दुष्काळी परिस्थिती कामाबाबत आढावा बैठकीस उपस्थिती. (स्थळ- पंचायत समिती सभागृह,भूम) आणि सोईनूसार भूम येथून अणदूरकडे प्रयाण,आगमन ,राखीव व मुक्काम.
सोमवार, दि. १४ रोजी अणदूर येथे राखीव. रात्री ७ वाजता अणदूर येथून सोलापूरकडे प्रयाण. सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. रात्री १०-४५ वा. सोलापूरहून मंत्रीमहोदय मुंबईकडे प्रयाण करतील.