प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत. प्रात्यक्षिक, तोंडी /श्रेणी परीक्षा दि. २ ते १८ फेब्रुवारीपर्यंत, लेखी परीक्षा दि. २१ फेब्रुवारी ते दि. २६ मार्चपर्यंत घेण्यात येतील याची संबधितानी नोंद घ्यावी.
बारावी परीक्षेच्या विद्यार्थी प्रवेशपत्राचे शाळांना वितरण