उस्मानाबाद -: राज्याचे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील हे मंगळवार,दि.8 रोजी उस्मानाबाद जिल्हा दौ-यावर येत असून त्यांच्या कार्यक्रमाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.
दुपारी 2-45 वाजता पोलीस परेड ग्राऊंड, उस्मानाबाद येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. 3 वा. विश्रामगृह येथे आगमन राखीव व उस्मानाबाद तालुक्यातील दुष्काळी भागाची पाहणी. सायंकाळी 5 वा. स्वयंसहाय्यता समुह-बचतगट निर्मित वस्तुंचे जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन -2013 व ग्रामसखी हिरकणी महोत्सवाच्या उदघाटन समारंभास उपस्थिती, स्थळ- लेडीज क्लब मैदान,उस्मानाबाद.
सायंकाळी 7 वा. उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बैठक, रात्री 11-25 वा. लातूर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.