उस्मानाबाद -: शासनाने २०१२-१३ च्या खरीप हंगामातील ज्या गावांची अंतिम पैसेवारी ५० पैसे अथवा त्यापेक्षा कमी आलेली आहे अशी गावे टंचाईग्रस्त जाहीर केली आहेत. जिल्हयातील ४३८ गावांची खरीप आणेवारी ५० पैसेपेक्षा कमी आल्याने जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांनी ही गावे टंचाईग्रस्त जाहीर केली आहेत. यात उस्मानाबाद तालुक्यातील ५९ गावे, तुळजापूर-११७, उमरगा-८०, लोहारा-३७, कळंब-९७, भूम-६, वाशी-४२ अशी गावांची यादी आहे.
          पन्नास पैसेपेक्षा कमी आणेवारी असलेली तालुकानिहाय गावांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
 उस्मानाबाद तालुका :- सांजा, सकनेवाडी, गडदेवदरी, घाटंग्री, सोनेगांव, भानसगांव, कौडगाव, अंबेजवळगे, जुनोनी, अंबेहोळ, पोहनेर, वरवंटी, चिलवडी, लासोना, घुगी, कामेगाव, सांगवी, नितळी, कोंड, येवती, महाळंगी, बोरगाव राजे, चिखली, सारोळा बु., बालपिरवाडी, अनसुर्डा, गौडगाव, मेडसिंगा, बरमगाव खु, बोरखेडा, भंडारी, नांदुर्गा, धारुर, खामसवाडी, उत्तमी कायापूर, करजखेडा, तोरंबा, वाडीबामंणी, उमरेगव्हाण, पाटोदा, बामणी, गोगाव, बरंमगाव खु, भंडारवाडी,  डकवाडी, मुळेवाडी, कौडगाव, ढोकी, भंडारवाडी, कावळेवाडी, गोरेवाडी, तुगाव, किणी, गोपाळवाडी, पळसप, म्होतरवाडी, सुंभा, तावरजखेडा व पानवाडी.
तुळजापूर तालुका -: नळदुर्ग, रामतिर्थ, मानेवाडी, अलियाबाद, येडोळा, अणूर, फुलवाडी, धनगरवाडी, खुदावाडी, वागदरी, सराटी, होर्टी, मुर्टा, चिवरी, उमरगा चि, आरळी बु, आरळी खु, चिंचोली, बसवंतवाडी, जळकोट, जळकोटवाडी नळ, हंगरगा नळ, बोरगांव, इंदिरानगर, लोहगाव, सिंदगाव, सलगरा म, बोळेगाव, कुन्सावळी, नंदगाव, शहापुर, गुजनुर, दहिटणा,  गुळहळळी, इटकळ, खानापुर, टेलरनगर, काटगाव, धोत्री, खडकी, निलेगाव, देवसिंगा नळ, केशेगाव, बाभळगाव, केरुर, शिरगापुर, येवती, काळेगाव, दिंडेगाव, हिप्परगा ताड, आरबळी, कुंभारी, धनेगाव, रायखेल, सारोळा, देवकुरळी, कोरेवाडी, मंगरुळ, सरडेवाडी, भातंब्री, सांगवी काटी, नांदुरी, कसई, यमगरवाडी, माळुंब्रा, कदमवाडी, गोंधळवाडी, सावरगाव, तामलवाडी, पिंपळा बु, पिंपळा खु, मसला खु, दहिवाडी, केमवाडी, काटी, खुंटेवाडी, वाणेवाडी, वडगाव काटी, जळकोटवाडी, गवळेवाडी, गंजेवाडी, सांगवी मा, सुरतगाव, सलगरा दि., शिवकर, देवसिंगा तुळ, गंधोरा, बोरनदीवाडी, वडगाव लाख, खंडाळा, जवळगा मे, कार्ला, वाणेगाव, तिर्थ बु, तिर्थ खु, बोरनदीवाडी, बिजनवाडी, किलज, चिकुंद्रा, हलगूर, बारुळ,  वडगाव देव, व्होनाळा, काक्रंबा, काक्रंबावाडी, तडवळा, मोर्डा, बोरी,  हंगरगा तुळ,  कात्री,  तुळजापूर, आपसिंगा, कामठा, ढेकरी, शिराढोण, सिंदफळ, अमृतवाडी,
 उमरगा तालुका -: दाळींब, कोराळ, सुपतगाव, बलसूर, व्हंताळ, रामपुर, एकुरगा, एकुरगावाडी, कोरेगाव, कोरेगाववाडी, जेकेकुर, जेकेकुरवाडी, औराद, येळी, चिंचोली   ( भु ) भुसणी, महालिंगरायवाडी, दावलमलिक वाडी, काटेवाडी, अंनतपुर, वरनाळ वाडी, सुंदरवाडी, केसरजवळगा, नारंगवाडी, बोरी, मातोळा, बाबळसुर, पेठसांगवी, जवळगाबेट, कलदेव निबांळा, काळानिबांळा, कडदोरा, समुद्राळ, माडज, गुगळगाव, वागदरी, कवठा, नाईचाकुर, सावळसूर, भगतवाडी, चिरेवाडी, कोळेवाडी, मुळज, त्रिकोळी, मळगी,मळगीवाडी, गुरुवाडी, चंडकाळ, तलमोड, जगताळवाडी, धाकटीवाडी, थोरलीवाडी, तुरोरी, आष्टा (जा), कराळी, दाबका, कुन्हाळी, कदमापुर, दुधनाळ,  हंद्राळ,कोळसूर (गु), कोळसुर (क), चिंचकोट, हिप्परगा राव, उमरगा, गुंजोटी, गुंजोटीवाडी, कदेर, चिंचोली (जा), ऐंकोडी, ऐंकाडीवाडी, डिग्गी, भिकार सांगवी, बेडगा, पारसखेडा, कसगी, कसगीवाडी, दगड धानोरा, मानेगोपाळ, आलुर.
लोहारा तालुका :- लोहारा, लोहारा (बु.), लोहारा खु. बेलवाडी, हिप्परगा, उंडरगाव, मार्डी, बेंडकाळ, नागराळ, कानेगाव, आरणी, कास्ती(बु), कास्ती (खु), मेघा (खु), मेघा (बु), माळेगाव, करजगाव, उदतपुर, राजेगाव, तोरंबा, हराळी, करंवजी, हिप्परगा (स), धानोरी, खेड, नापुर, होळी, मुर्शदपुर, एकोंडी (लो),सालेगाव, जेवळी, फणेपुर, वडगाव (गा), वाडी वडगाव, वि. पांढरी, दस्तापुर, को. पांढरी,भोसगा.
कळंब तालुका -: आंदोरा, वाकडी के, शिराढोण, घारगाव, ताडगाव, सौंदणा अंबा, बाकडी, रांजणी, जायफळ, लासरा, नायगाव, बोरगाव, रायगव्‍हाण, पाडोळी, पिंर्प्री, दाभा, कोथळा, आवाड शिरपुरा, सारगाव, मोहा, खामसवाडी, नाघझरवाडी, वाघोली, शिंगोली, हाळदगाव, बरमाचीवाडी, सातेफळ, सौदणा ढो, एरंडगाव, भोसा, वानेवाडी, शेलगाव (ज), वडगाव (ज),  गौर, शेलगाव (दि), ईटकुर, गंभिरवाडी, कोठाळवाडी, आडसुळवाडी, बोरगांव ध, पाथर्डी, आथर्डी, खोंदला, सात्रा, भोगजी, बहुला, आढाळा, हावरगाव, हासेगाव (के), मस्सा (खु), कन्हेरवाडी, गोविंदपुर, माळकरंजा, देवळाली, मंगरुळ, देवधानोरा, हासेगाव (शि),नागूलगाव, बोरगाव, जवळा (खु), एकुरगा, बोरवंटी, वडगाव (सि). निपाणी, गौरगाव, ढोराळा, वाठवडा, सापनाई, बारातेवाडी, संजितपुर, उपळाई, पानगाव, परतापुर, चोराखळी, मलकापुर, दहिफळ, बाभळगाव, उमरा, कळंब, भेाटसांगवी, तांदुळवाडी, शेळका धानोरा, खंर्डा, बोर्डा, भाटशिरपुरा, लोहटा, डिकसळ, पिंपळगाव,पिंपळगाव, हिंगणगाव, बोरगाव केज,  करंजकल्ला, खडकी, येरमाळा,  बांगरवाडी, दुधाळवाडी, उमरा, रत्नापुर.
भुम तालुका -: वाकवड, रामकुंड, हाडोंग्री, हविरा, दिंडोरी, नळी  वडगाव,
वाशी तालुका :- वाशी, केळेवाडी, कवडेवाडी, महालदारपुरी, गोलेगाव, घोडकी, पारा, डोंगरेवाडी, फक्राबाद, पिंपळगाव (लि), सारोळा (वा), सोनेगाव, सेलू, सारोळा (मा), पिंपळगाव (लि), लाखणगाव, पिंपळवाडी,  तेरखेडा, खामकरवाडी, सटवाईवाडी, खानापुर, इसरुप, बोरी, नांदगाव, कडकनाथवाडी, मसोबाची वाडी, गोजवाडा, झिन्नर, मांडवा, सोनारवाडी, दसमेगाव, तांदुळवाडी, जवळका, कन्हेरी, पार्डी, सरमकुंडी, यशवंडी, विजोरा, शेलगांव, घाटपिंपरी, इंदापुर व बावी.
 
Top