उस्मानाबाद -: युवकांच्या सुप्त गुणांना वाढ देण्यासाठी क्रीडा व युवक संचालनालय, म.रा. पुणेअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, उस्मानाबादच्यावतीने जिल्हास्तरीय निबंध व व्क्तृत्व स्पर्धेचे दि. 19 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता शरद पवार मा. व उच्च माध्यमिक विद्यालय, उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आली आहे. या निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे विषय- स्वामी विवेकानंद यांचे विचार व भारतीय युवक, महाराट्राचे युवक धेारण कसे असावो, महाराष्ट्रातील आजच्या युवकांच्या समस्या व उपाय हे विषय निवडता येतील.
ही स्पर्धा दि 15 ते 35 वयोगटातील ग्रामीण व शहरी दोन गटातील युवकांसाठी घेतली जाणार असून दि. 15 रोजी खालील केंद्रावर केंद्र निहाय निबंध व वक्तत्व स्पर्धा घेण्यात येतील. त्यानंतर प्रत्येक केंद्रातील वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आलेल्या स्पर्धकास जिल्हास्तीय वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होत येईल. केंद्रनिहाय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांकांच्या निबंधाचे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेसाठी निवड केली जाईल.
या स्पर्धा अ नगर पालिका/ महानगर पालिका क्षेत्राबाहेर वास्तव करणारे विद्यार्थी/ विद्यार्थींत्तर ग्रामीण युवक, नगर पालिका/ महानगर पालिका क्षेत्रात वास्तव्य करणारे विद्यार्थी /विद्यार्थीत्तर शहरी युवक अशा दोन गटात होणार आहे. उस्मानाबाद जिल्हयात खालील केंद्रावर स्पर्धा घेण्यात येतील.
जीवनराव गोरे, विद्यालय, उस्मानाबाद, महात्मा गांधी विद्यालय, परंडा, महात्मा बसवेश्वर विद्यालय-उमरगा, रविंद्र हायस्कुल-भूम, नेताजी सुभाषचद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय-लोहारा, के. जी. एम. महाविद्यालय- वाशी, श्रीतुळजाभवानी सैनिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय-तुळजापूर आणि सावित्रीबाई फुले विद्यालय- ता.कळंब येथे घेण्यात येतील.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी स्पर्धकांनी वरील केंद्राशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्र. जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल देशपांडे यांनी केले आहे.