
रविवार दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. अणदूर येथून तुळजापूरकडे प्रयाण. सकाळी १०.३० वा. शासकीय विश्रामग्रह, तुळजापूर येथे आगमन व राखीव. सकाळी ११ वा. तुळजापूर तालुक्यातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत पक्षसंघटनेबाबात चर्चा. स्थळ- शासकीय विश्रामगृह,तुळजापूर. दुपारी २ वा. मौजे-हंगरगा तूळ, ता.तुळजापुर येथील पाणीपुरवरठा टंचाई व दुष्काळ निवारणार्थ ग्रामस्थांशी चर्चा. दुपारी ३ वा. मौजे-र्तीर्थखु, ता.तुळजापूर येथील पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळ निवारणार्थ ग्रामस्थाशी चर्चा. सायं. ४ वा. मौजे -तीर्थ बु.,ता.तुळजापूर येथील पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळ निवारणार्थ ग्रामस्थांशी चर्चा. सायं. ५.वा. मौजे-बारुळ,ता.तुळजापूर येथील पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळ निवारणार्थ ग्रामस्थांशी चर्चा. सायंकाळी ६ वा. अणदूर, ता.तुळजापूरकडे प्रयाण, आगमन, राखीव. रात्री ७ वा. अणदूर येथून सोलापूरकडे प्रयाण, शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व राखीव. रात्री. १०.४५ वा. सोलापूर येथून १२११६ सिध्देश्वर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.