उस्मानाबाद :- नेहरु युवा केंद्र उस्मानाबाद युवा व क्रिडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने जिल्हयात तालुकास्तर क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेत. १३ ते ३५ वयोगटातील युवा खेळाडू संघानी स्पर्धेअगोदर प्रवेश नोंदवून जास्तीत जास्त संख्येने स्पर्धेत भाग घ्यावा. विजेत्या संघास प्रथम रुपये २ हजार, व्दितीय रुपये दीड हजार व तृतीय रुपये एक हजार असे बक्षीस देण्यात येतील.
स्पर्धा पुढीलप्रमाणे असतील - दि. १७ रोजी रोजी शरद पवार हायस्कुल येथे खो-खो स्पर्धा होतील. दि. २२ ते २८ फेब्रुवारी २०१३ या कालावधीत सरस्वती विद्यालय, बँक कॉलनी उस्मानाबाद येथे राष्ट्रीय ऐकता शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. उस्मानाबाद जिल्हयातील नेहरु युवा केंद्राशी संलग्नीत युवा मंडळाच्या १३ ते ३० वयोगटातील सांस्कृतीक युवा -युवती कलाकाराने सहभागासाठी कार्यालयात अर्ज करावा तसेच सविस्तर माहिती व प्रवेशासाठी मोहन गोस्वामी, जिल्हा युवा समन्वयक, नेहरु युवा केंद्र, सेंट्रल बिल्डींग, पहिला मजला, गाळा क्र. २६ उस्मानाबाद येथे फोन क्र. (०२४७२/२२७११९) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.