उस्मानाबाद -: केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा दि. १७ फेब्रुवारी रोजीचा  उस्मानाबाद जिल्हा दौरा रद्द करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे.  केंद्रीय कृषी मंत्रालय कार्यालयाच्या वतीने दि. १७ रोजीचा जिल्हा दौरा रद्द करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनास कळविण्यात आले आहे.
 
Top