उस्मानाबाद -: राज्य निवडणूक आयोगाने माहे एप्रिल ते सप्टेंबर २०१३ या कालावधीत मुदती संपणा-या तसेच विभाजनामुळे व नव्याने अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांसाठी मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र त्यात सुधारणा करण्यात आली असून आता माहे एप्रिल ते जून २०१३ या कालावधीत मुदती संपणा-या तसेच विभाजनामुळे व नव्याने अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांसाठी मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार जिल्ह्यात ४३ प्रभागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.
या कार्यक्रमानुसार मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक - १५ जानेवारी, २०१३, हरकती व सूचना मागविण्याचा दिनांक ८ फेब्रुवारी, हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक १५ फेब्रुवारी, मतदार यादीची जाहीर नोटीस प्रसिद्ध करणे व अंतिम यादी प्रसिद्ध करणे - २० फेब्रुवारी, २०१३. उस्मानाबाद :- कुमाळवाडी, पाडोळी(आ), शिंगोली (२), गोवर्धनवाडी/थोडसरवाडी, वाणेवाडी. तुळजापूर : मंगरुळ, शिरगापूर (२), बोळगाव (२), बसवंतवाडी, पिंपळा(खु,), हिप्परगा ताड. उमरगा : रामपुर, दाबका (२), नागराळ गुंजोटी (२), कोरेगाववाडी. लोहारा : आरणी, कमलपुर, कास्ती बु, मोघा बु, मुर्शदपूर (२), चिंचोली रेबे (२), उदतपूर, एकोंडी लो, करजगाव, सालेगाव. कळंब : सात्रा, सातेफळ. भूम : उळूप, शेकापूर, माळेवाडी (२), बागलवाडी (२), उमाचीवाडी (३), वडाचीवाडी (२), नान्नजवाडी (२). परंडा : घारगाव, खंडेश्वरवाडी (२), कपिलापूरी. वाशी : लाखनगाव, शेंडी (२), सोनेगाव (२), जवळका (२), सारोळा वा (२), पिंपळवाडी (२).