उस्मानाबाद -: जिल्हा परिषद अंतर्गत दरमहा दुसऱ्या मंगळवारी पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात येते. तथा सध्या जिल्हा परिषद अंतर्गत कार्यान्वित असेले सभागृह दुरुस्तीचे काम चालू असल्याने दि. १२ फेब्रुवारी रोजी पेन्शन अदालतीचे आयोजन जिल्हा परिषद (कन्या) प्रशाला, उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदअंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांनी त्यांचे प्रलंबित सेवा निवृत्तीविषयक अडीअडचणी सोडविण्यासाठी वेळेवर सकाळी ११ वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) जिल्हापरिषद, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.