उस्मानाबाद -: जिल्हयातील उमेदवार व माजी सैनिकांना सूचित करण्यात येते की, केंद्रीय राखीव पोलिस दलात भरती करण्यात येणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ फेब्रुवारी ही आहे. इच्छुक उमेदवार व माजी सैनिकांनी भरतीबाबत आपला अर्ज  पोलिस उप महानिरीक्षक, ग्रुप केंद्र, कॅरिबुबल तळेगाव, पोस्ट विष्णूपूरी पुणे, पीन कोड-४१०५०७ या पत्यावर अर्ज पाठवावा. या भरतीचा इच्छुकांनी  लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top