उस्मानाबाद -: राज्याचे कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील दि. १० फेब्रुवारी रोजी उस्मानाबाद जिल्हा दौ-यावर येत आहेत. दुपारी १२-३० वाजता जामखेडहून आंबी, ता.भूमकडे प्रयाण. दुपारी १-४५ वा. आंबी येथे आगमन व राखीव. दु. २ वा. भूम येथे आगमन व जिल्हास्तरीय अधिका-यांशी चर्चा, स्थळ-शासकीय विश्रामगृह, भूम, दुपारी ३-३० वाजता भूम येथून मोटारीने हाडवलीकडे प्रयाण करतील. दुपारी ३-४५ वा. हाडवली येथे आगमन व आय.डब्ल्यु.एम.पी. कामांचे उदघाटन आणि शेतक-यांशी चर्चा. सायंकाळी ४-१५ वा. हाडवली येथून उदंडवडगाव ता.बीडकडे प्रयाण करतील.