उस्मानाबाद -: उमरगा तालुक्यातील सुंदरवाडी येथे श्रीविठठल मंदिर भक्त निवास बांधकाम करण्यात येणार असून याकामाची जाहीरात http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्दी करण्यात आली आहे. सदर जाहीरातीच्या अटी व शर्ती सदर संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, असे कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.