उस्मानाबाद -: प्राथमिक आरोग्य केंद्र, माणकेश्वर अंतर्गत रस्ते तसेच पुलाचे काम करणे आणि भुसूधारणा करणे याकामाची जाहीरात http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्दी करण्यात आली आहे. सदर जाहीरातीच्या अटी व शर्ती सदर संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, असे कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.