उस्मानाबाद -: शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा एक दिवसाच्या उस्मानाबाद दौ-यावर येत असून त्यांचा दौ-याचा तपशिलवार कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दि. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ५-३० वा. उस्मानाबाद मार्गे तुळजापूरकडे प्रयाण, स. ९-३० वा. तुळजापूर येथे आगमन. ९-३० ते १० पर्यंत शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे राखीव. १० वा. तुळजापूरहून नळदुर्ग मार्ग उमरगाकडे प्रयाण, ११ वा. उमरगा येथे आगमन, स. ११ वा. श्रीकृष्ण कनिष्ठ महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सव कार्यक्रम-गुंजोटी, ता.उमरगा येथे उपस्थिती. दु.१२ वा. उमरगाहून तुळजापूर-उस्मानाबाद-बीडमार्ग औरंगाबादकडे प्रयाण.