उस्मानाबाद -: जिल्ह्यातील पोलीस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ अधिका-यांना जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दि. १८ ते २० फेब्रुवारी या कालावधीत नियमनात्मक अधिकार बहाल केले आहेत.
शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार ते अधिकारी मिरवणूकीला अथवा जमावाला आवश्यक ते निर्देश देवू शकतील व त्याचे पालन करणे बंधनकारक असेल.