उस्मानाबाद -: राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण हे तुळजापूर तालुक्याच्या दौ-यावर येत असून त्यांच्या कार्यक्रमांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता अणदूर येथे आगमन व राखीव. सकाळी १०-३० वा. अणदूर येथून तुळजापूरकडे प्रयाण. स. ११ वा. शासकीय विश्रामगृह तुळजापूर येथे आगमन व राखीव. ११-३० वा. शासकीय विश्रामगृह येथे तुळजापूर विकास प्राधिकरण बैठकीस उपस्थिती. सायंकाळी ४-३० वा. कळंब येथे अंबाजोगाई पिपल्स- को ऑप बॅंक शाखेच्या उदघाटन समारंभास उपस्थित राहून सोईनूसार अणदूरकडे प्रयाण.
शनिवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वा. अणदूरहून शासकीय विश्रामगृह तुळजापूरकडे प्रयाण. ८-३० वा. विश्रामगृहात आगमन व राखीव. स. ८-४५ वा. तुळजापूरहून उमरगा तालुक्यातील गुंजोटीकडे प्रयाण. १०-१५ वा. इंद्रधनु वृध्दाश्रमास भेट, स्थळ - चौरस्ता-उमरगा. सकाळी ११ वा. श्रीकृष्ण शिक्षण संस्था, गुंजोटी संचलित श्रीकृष्ण कनिष्ठ महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सव वर्षाचा समारोप व सारथी स्मरणिकेच्या प्रकाशन सोहळयास उपस्थिती. दुपारी १-३० वा. गुंजोटीहून कवठा ता. उमरगाकडे प्रयाण. दु. २ वा. सेवाग्राम कवठा ता. उमरगा येथे जनावरांच्या छावणीस भेट व दुष्काळग्रस्तांना मार्गदर्शन. दु. ३ वा. नारंगवाडी लोहारा-पाटोदामार्ग कार्ला, ता. तुळजापूरकडे प्रयाण. सायंकाळी ४ वा. कार्ला येथे आगमन व गावास भेट, पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळ निवारणार्थ उपाययोजना व ग्रामस्थांशी चर्चा, सायं. ५ वा. तुळजापूर तालुक्यातील सलगरा दि. गावास भेट, पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळ निवारणाचे उपाययोजना व ग्रामस्थांशी चर्चा, सायं. ६ वा. वडगाव देव, ता. तुळजापूर गावास भेट-पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळी निवारणाचे उपाययोजना संदर्भात चर्चा व सोईनूसार अणदूरकडे प्रयाण. आगमन व मुक्काम.
रविवार, दि. १० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. बापू शेती सुधार केंद्र, नळदुर्ग ता.तुळजापूर येथे आयोजित तुळजापूर तालुक्यातील द्राक्ष व ऊस उत्पादक शेतक-यांच्या मेळाव्यास उपस्थिती. दु. ३ वा. बिजनवाडी गावास भेट-पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळ निवारण उपाययोजना संदर्भात चर्चा, सायं. ४ वा. मौ. चिंचोली गावास भेट-पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळ निवारण उपाययोजना संदर्भात चर्चा, सायं. ५ वा. मा. आरळी खु. गावास भेट-पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळ निवारण उपाययोजना संदर्भात चर्चा, सायं ६ वा. आरळी बु. गावास भेट-पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळ निवारण उपाययोजना संदर्भात चर्चा, सायं. ७ वा. येवती गावास भेट-पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळ निवारण उपाययोजना संदर्भात चर्चा व सोईनुसार येवतीहून अणदूरकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.
सोमवार दि. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा. काक्रंबा गावास भेट-पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळ निवारणार्थ उपाययोजना, दु. १२ वा. मौ.वडगांव लाख गावास भेट-पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळ निवारणार्थ उपाययोजना, दु. १ वा. खंडाळा गावास भेट-पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळ निवारणार्थ उपाययोजना, दु. २ वा. शासकीय विश्रामगृह तुळजापूर येथे राखीव. दु. ३ वा. मसला खु, गावास भेट-पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळ निवारणार्थ उपाययोजना, दु. ४ वा.मौ.दहिवडी गावास भेट-पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळ निवारणार्थ उपाययोजना, सायंकाळी ५ वा. काटी गावास भेट-पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळ निवारणार्थ उपाययोजना, सायं. ६ वा.तुळजापूर तालुक्यातील सावरगाव गावास भेट पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळ निवारणार्थ उपाययोजना बैठकीस उपस्थित राहून सोईनूसार अणदूरकडे प्रयाण.