उस्मानाबाद -: नेहरु युवा केंद्र, उस्मानाबाद, युवा क्रीडा मंत्रालय
भारत सरकारच्यावतीने नेहरु युवा केंद्रात राष्ट्रपिता महात्मा गांधी
यांच्या पुण्यतिथी निमित्त महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस जिल्हा युवा
समन्वयक मोहन गोस्वामी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी
कर्मचारी व संघटक कार्यकर्ते युवक-युवती मंडळ उपस्थित होते.