उस्मानाबाद -: केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे रविवार दि. १७ फेब्रुवारी रोजी उस्मानाबाद जिल्हा दौ-यावर येत आहेत. सकाळी १० वाजता सोलापूरहून उस्मानाबाद येथे आगमन. सकाळी १०-१५ ते १ वाजेपर्यंत बैठक तसेच विविध कार्यक्रमांना उपस्थिती. दु. १ ते २ वाजेपर्यंत राखीव आणि त्यानंतर मुंबईकडे प्रयाण.
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा सोलापूर जिल्हा दौरा
सोलापूर -: केंद्रीय कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री शरद पवार हे दि. १७ फेब्रुवारी रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दि. १७ फेब्रुवारी २०१३ रोजी सकाळी ६.५७ वा. मुंबई येथुन सिध्देश्वर एक्सप्रेसने सोलापूर रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय मोटारीने शासकीय विश्रामगृह येथे प्रयाण. सकाळी ७.१५ वा. शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे आगमन व राखीव. सकाळी ८.०० वा. अतिरिक्त संचालक, राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्र, सोलापूर यांची भेट (स्थळ : शासकीय विश्रामगृह, सोलापूर). सकाळी ९.०० वा. सोलापूर येथुन हेलिकॉप्टरने उस्मानाबादकडे प्रयाण.

पालकमंत्री चव्हाण यांचे मंगळवारी उस्मानाबादेत कार्यक्रम
उस्मानाबाद -: जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे जिल्हा दौ-यावर असून त्यांच्या कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. अणदूरहून उस्मानाबादकडे प्रयाण. स. ११ वा. शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. दुपारी २ वा. राष्ट्रसंत भैय्यु महाराज यांचेसमवेत छत्रपती संभाजी महाराज पुतळयाच्या अनावरण संदर्भात बैठकीस उपस्थिती. स्थळ-शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद. दु. ३-३० वा. संत शिरोमणी गुरुरविदास महाराज सार्वजनिक जयंती उत्सव व युवक-युवती मेळाव्यास उपस्थिती. स्थळ-सांस्कृतिक सभागृह, बी. एन्ड. सी. हॉल,आनंदनगर उस्मानाबाद, सायंकाळी ६ वा. राष्ट्रसंत भैय्यु महाराज यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ-लेडिज क्लब,उस्मानाबाद. सायं. ७-३० वा. उस्मानाबादहून सोलापूरकडे प्रयाण.
ना. मधुकरराव चव्हाण यांचा सोलापूर दौरा
सोलापूर -: राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री मधुकरराव चव्हाण हे' दि. १२ फेब्रुवारी रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार दि. १२ फेब्रुवारी रोजी रात्री ९.०० वा. उस्मानाबाद येथुन शासकीय मोटारीने शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे आगमन व राखीव. रात्री १०.४५ वा. सोलापूर येथुन सिध्देश्वर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.