उस्मानाबाद :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे जिल्हा दौ-यावर येत असून त्यांच्या कार्यक्रमांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार,दि. 27 मार्च रोजी सकाळी 8 वाजता सोलापूरहून अणदूर येथे आगमन, राखीव व मुक्काम. गुरुवार, दि. 28 रोजी सकाळी 9-45 वा. अणदूरहून तुळजापूरकडे प्रयाण, स. 10-30 वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व राखीव. स. 11-30 वा. छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य 21 फुटी पुतळयाचा अनावरण समारंभ व इतर कार्यक्रमांबाबत संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पूर्वतयारी बैठक. (स्थळ:शासकीय विश्रामगृह, तुळजापूर) त्यानंतर सोईनुसार अणदूरकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.
शुक्रवार,दि. 29 रोजी सकाळी 9-45 वा. अणदूरहून तुळजापूरकडे प्रयाण, स. 10-30 वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व राखीव. सोईनुसार तुळजापूर येथून शासकीय वाहनाने अणदूरकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.
शनिवार,दि. 30 रोजी सकाळी 9-45 वा. अणदूरहून तुळजापूरकडे प्रयाण, स. 10-30 वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व राखीव. दुपारी 1 वाजता मा.मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य 21 फुटी पुतळयाचा अनावरण समारंभ व इतर कार्यक्रमास उपस्थिती. त्यानंतर सोईनुसार अणदूरकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.
रविवार,दि. 31 रोजी अणदूर येथे राखीव. रात्री 7 वाजता अणदूर येथून सोलापूरकडे प्रयाण.