उस्मानाबाद :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे जिल्हा दौ-यावर येत असून त्यांच्या कार्यक्रमांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार, दि. 7 मार्च रोजी सकाळी 7-05 वाजता सोलापूरहून अणदूरकडे (ता. तुळजापूरकडे) प्रयाण. सकाळी 8 वा. अणदूर येथे आगमन व राखीव. स. 10 वा.अणदूर येथुन शासकीय विश्रामगृह तुळजापूरकडे प्रयाण. स. 10-30 वा. शासकीय विश्रामगृह तुळजापूर येथे आगमन व राखीव. दु. 2 वा. तुळजापूर येथुन शासकीय विश्रामगृह उस्मानाबाद कडे प्रयाण. दु. 2-30 वा. शासकीय विश्रामगृह उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. दु. 4 वा. सारोळा ता. उस्मानाबाद येथील पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळ निवारणार्थ ग्रामस्थांशी चर्चा. दु. 5 वा. काजळा. उस्मानाबाद येथील पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळ निवारणार्थ ग्रामस्थांशी चर्चा. सायं.. 6 वा. वाघोली ता. उस्मानाबाद येथील पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळ निवारणार्थ ग्रामस्थांशी चर्चा. सोईनुसार शासकीय वाहनाने अणदूरकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.
शुक्रवार, दि. 8 मार्च रोजी सकाळी 10 वा. अणदूर येथुन शासकीय विश्रामगृह, उस्मानाबादकडे प्रयाण. स.10-45 वा. शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे आगमन. स.11 वा. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभास उपस्थिती (स्थळ : यशवंतराव चव्हाण सभागृह उस्मानाबाद) दु. 12-30 वा जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या विविध विषयाबाबत मार्गदर्शन (स्थळ पुष्पक मंगल कार्यालय, उस्मानाबाद ). दु. 2-30 वा. उस्मानाबाद येथ्रुन शासकीय विश्रामगृह तुळजापूरकडे प्रयाण, दु. 3 वा. शासकीय विश्रामगृह तुळजापूर येथे आगमन व राखीव. सायं. 4 वा. बोरगाव तु. ता. तुळजापूर येथील पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळ निवारणार्थ ग्रामस्थांशी चर्चा. सायं. 5 वा. हंगरगा नळ. ता. तुळजापूर येथील पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळ निवारणार्थ ग्रामस्थांशी चर्चा. सायं. 6 वा. जळकोट. ता. तुळजापूर येथील पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळ निवारणार्थ ग्रामस्थांशी चर्चा. सोईनुसार शासकीय वाहनाने अणदूरकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.
शनिवार, दि. 9 मार्च रोजी स. 10-30 वा.अणदूर येथुन शासकीय विश्रामगृह, तुळजापूरकडे प्रयाण. स.11 वाजता शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन. स. 11-10 वाजता राष्ट्रसंत भय्युमहाराज यांच्या समवेत छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या अनावरण संदर्भात पुर्वतयारी चर्चा. (स्थळ शासकीय विश्रामगृह तुळजापूर) दु. 2 वा. नांदुरी ता.तुळजापूर येथील पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळ निवारणार्थ ग्रामस्थांशी चर्चा. दु. 3 वा. काळेगाव ता.तुळजापूर येथील पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळ निवारणार्थ ग्रामस्थांशी चर्चा. दु. 4 वा. दिंडेगाव व टेलरनगर ता.तुळजापूर येथील पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळ निवारणार्थ ग्रामस्थांशी चर्चा. सायं 5-30 वा अणदुरकडे प्रयाण आगमन व राखीव. रात्री 7 वा. अणदूरहून सोलापूरकडे प्रयाण. शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे आगमन व राखीव. रात्री 10-45 वा.सोलापूर येथून सिध्देश्वर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.