उस्मानाबाद :- उस्मानाबाद जिल्हयातील रब्बी हंगामातील 293 गावे जिल्हा प्रशासनाने टंचाईग्रस्त म्हणून घोषित केली आहेत. त्यात उस्मानाबाद तालुक्यातील 69 गावे, तुळजापूर तालुक्यातील 6 गावे, भूम तालुक्यातील 90 गावे, वाशी तालुक्यातील 12 गावे आणि परंडा तालुक्यातील 96 गावाची पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी जाहीर झाल्याने ही गावे टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केली आहेत.
उस्मानाबाद तालुका : उस्मानाबाद, राघुचीवाडी, जहागीरदारवाडी, बेंबळी, अंबेवाडी, विठलवाडी, महादेववाडी, कनगरा, पंचगव्हाण, रुईभर, देवळाली, शेकापूर, धुत्ता, काकसपूर, क. तडवळा, कोंबडवाडी, येडशी, बुक्कनवाडी, गोवर्धनवाडी, थोडसरवाडी, कोल्हेगाव, दुधगाव, जवळा, रुईढोकी, बावी ढोकी, पाडोळी, टाकही बे, राजूरी, समुद्रवाणी, मेंढा, नरसिंहवाडी, आळणी, कुमाळवाडी, भडाचीवाडी, खानापूर, वलगूड, सुर्डी, पिंपरी, झरेगाव, बेगडा, गावसूद, केशेगाव, ताकविकी, कावदरा, वडगाव.सि, वडाळा, पळसवाडी, बावी, तेर, खेड, खामगाव, उपळा मा, वरुडा, वाघोली, पवारवाडी, काजळा, कोळेवाडी, हिंगळजवाडी, वाणेवाडी, जागजी, घोगरेवाडी, भिकार सारोळा, आरणी, टाकळी ढोकी, ईर्ला, दाऊतपूर, दारफळ, रामवाडी आणि शिंगोली.

तुळजापूर तालुका : पांगरदरवाडी, मानमोडी, वडाचातांडा, चव्हाणवाडी, घट्टेवाडी, शिवाजीनगर.
उमरगा तालुका : पळसगाव, नागराळ गु, मुरुम, गणेशनगर, बेळंब, कटेकुंर, कोथळी, मुरळी, तुगाव व येणेगूर.
लोहारा तालुका : भातांगळी, कमलापूर, माकणी, सास्तर, तावशीगड, चिंचोलेकाटे, एकोंडी लो, चिंचोली रेबे, आष्टा का आणि अचलेर.
भूम तालुका : भूम, उळुप, रामेश्वर, चिंचोली, सुकटा, पाडोळी, भवानवाडी, डुक्करवाडी, सोनगिरी, भोनगिरी, वारेवडगाव, कासारी, भोगलगाव, नवलगाव, बऱ्हाणपूर, ईट, पांढरेवाडी, डोकेवाडी, नागेवाडी, निपाणी, लांजेश्वर, आंद्रुड, पखरुड, गिरलगाव, माळेवाडी, ज्योतिबाचीवाडी, गिरवली, सोन्नेवाडी, घाटनांदुर, चांदवड, अंजनसोंडा, जांब, इराचीवाडी, मात्रेवाडी, अंबी, आलियाबादवाडी, हंगेवाडी, आनंदवाडी, बिरोबाची वाडी, दांडेगाव, अंतरवली, जेजला, तिंत्रज, नळी, पाटसांगवी, राळेसांगवी, हिवर्डा, दुधोडी, सावरगाव, पा, जयवंतनगर, पाथरुड, बागलवाडी, नान्नजवाडी, उमाचीवाडी, वडाचीवाडी, बेदरवाडी, वालवड, वाल्हा, सामनगाव, चिंचपूर ढ. रोसंबा, चुंबळी, गोरमाळा, कृष्णापूर, साडेसांगवी, गणेगांव, बेलगांव, पिंपळगाव बे, बावी, भवानावाडी, पन्हाळवाडी, बरुड, बुरुडवाडी, माणकेश्वर, तांबेवाडी, देवळाली, इडा, पिडा, अंतरगांव, कानडी, आष्टा,आष्टावाडी, वांगी बु. वांगी खु. गोलेगाव, शेखापूर, सावरगांव दे.,देवंग्रा, वंजारवाडी आणि आरसोली.
वाशी तालुका : जवळका, सरमकुंडी, यशवंडी, विजोरा, शेलगाव, पारगांव, जानकापूर, रुई, लोणखस, पिंपळगाव क, दहिफळ व शेंडी
परंडा तालुका : परंडा, कपीलापूरी, आवार पिंपरी, खानापूर, जामगाव, भोत्रा, पिंपखेडा, पाचपिंपळा, टाकळी, खासापूरी, बावची, रुई, दुधी, जाकेपिंपरी, लाखी, अनाळा, इनगोंदा, वाटेफळ, इनगोंदा, हिंगणगांव खु, चिंचपूर, देवगाव बू, जेकटेवाडी, उंडेगाव, ताकमोडवाडी, खंडेश्वरवाडी, मलकापूर, कुकडगाव, रत्नापूर, चिंचपूर खु, सक्करवाडी, पांढरेवाडी, शेळगाव, काळेवाडी, लोणारवाडी, माणिकनगर, गोसावीवाडी अंबी, सोनारी, कुंभेजा, भोंजा, कंडारी, कार्ला, डोंजा, बंगाळवाडी, मुगाव, डोमगाव, कौडगाव, रोसा, देवूळगाव, आलेश्वर, पारेवाडी, गोसावीवाडी, तांदुळवाडी, धोत्रि, कोकरवाडी, काटेवाडी, जगदाळवाडी, जवळा नि, भांडगाव, आरणगाव, साकत खु, येणेगाव, सावरदरवाडी, कुंभेफळ, रोहकल, साकत बु, पिस्तमवाडी, सिरसाव, घारगांव, कांदलगाव, राजूरी, वाडी राजूरी, अंदोरा, अंदोरी, आसू, पिंपळवाडी, ब्रम्हगांव, एैनापूरवाडी, देवगाव खु, पिठापूरी, ढगपिंपरी, वडनेर, सरणवाडी, कात्राबाद, सोनगिरी, शिराळा, लोहारा, करंजा, वागेगव्हाण, खासगाव, दहिटणा, बोडखा, वाकडी, हिंगणगाव बु, लोणी, वाणेवाडी आणि नालगाव.