उस्मानाबाद -: राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे जिल्हा दौ-यावर येत असून त्यांच्या कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दि.10 मे रोजी सकाळी 8 वाजता सोलापूरहून अणदूर ता. तुळजापूर येथे आगमन व राखीव. स.10 वा. अणदूर येथून शासकीय विश्रामगृह, उस्मानाबादकडे प्रयाण. स.11 वा.शासकीय विश्रामगृह ,उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. सोयीनुसार अणदूरकडे प्रयाण, आगमन, राखीव व मुक्काम.
शनिवार, दि.11 मे रोजी सकाळी 8 वाजता अणदूर येथून शासकीय विश्रामगृह, उस्मानाबादकडे प्रयाण. स.9 वा. शिंगोली शासकीय विश्रामगृह,उस्मानाबाद येथे आगमन व राखीव.दुपारी 12-30 वाजता शिंगोली शासकीय विश्रामगृह येथून उस्मानाबाद विमानतळाकडे प्रयाण. दु.1 वा. मा.मुख्यमंत्री महोदयांसमवेत शासकीय वाहनाने शिंगोली शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. दु.1-15 वाजता शिंगोली शासकीय विश्रामगृह,उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. दु.3 वा. मा.मुख्यमंत्री महोदयांसमवेत एमआरईजीएस पुस्तिकेचा विमोचन समारंभ व टंचाई अनुषंगाने आढावा बैठकीस उपस्थिती. (स्थळ: जिल्हा नियोजन समिती सभागृह, उस्मानाबाद). सायंकाळी 4 वाजता उजनी जलाशयातून उस्मानाबाद शहरासाठी कायमस्वरुपी पाणी पुरवठा योजनेचा लोकार्पण समारंभास उपस्थिती. ( स्थळ : नगर परिषद प्रांगण, उस्मानाबाद) व तेथून मा.मुख्यमंत्री महोदय यांच्यासमवेत शासकीय वाहनाने उस्मानाबाद विमानतळाकडे प्रयाण. त्यानंतर सोयीनुसार अणदूरकडे प्रयाण,आगमन, राखीव व मुक्काम.
रविवार,दि.12 मे रोजी सकाळी 9-30 वा. अणदूर येथून शासकीय विश्रामगृह, उस्मानाबादकडे प्रयाण. स.10-30 वा. शासकीय विश्रामगृह,उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. स.11 वा. जागतिक परिचारिका दिनानिमित्त जिल्हास्तरीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार वितरण समारंभास उपस्थिती. ( स्थळ : जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद). त्यानंतर सोयीनुसार अणदूरकडे प्रयाण,आगमन, राखीव व मुक्काम.