संबधित उमेदवारांचे या यादीबाबत काही आक्षेप असतील तर त्यांनी ते दिनांक 31 मेपर्यंत सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, उस्मानाबाद येथे सादर करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त आक्षेपाचा विचार करण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा) जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी केले आहे.
जिल्हा परिषद उमेदवारांची यादी प्रसिध्द