उस्मानाबाद :- जिल्हयातील युध्द विधवा, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, आजी माजी सैनिकना सूचित करण्यात येते की, सैनिकी मुलांच्या वसतिगहात प्रवेश अर्ज दि. 15 जुनपर्यंत स्वीकारले जाणार आहेत. दि 16 जून रोजी प्रवेश अर्जाची छाननी करुन त्याच दिवशी प्रवेश यादी जाहीर केली जाणार आहे.
जे माजी सैनिक आपल्या पाल्यांना वसतिगृहात दाखल करु इच्छितात अशांनी आपले प्रवेश अर्ज 15 जुनपूर्वी वसतीगृह अधिक्षक, सैनिकी मुलांचे वसतीगृह खाजागनर, उस्मानाबाद येथे दाखल करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने (नि) यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अथवा वसतीगृह अधिक्षकाचे कार्यालय येथे संपर्क साधावा.