उस्मानाबाद :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, व मत्स्यव्यवसायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे जिल्हा दौ-वर येत असून त्यांच्या दौ-च्या कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
      शुक्रवार, दि. 31 मे रोजी सकाळी 7-05 वा. सोलापूर येथे आगमन  व  अणदूर ता. तुळजापूरकडे प्रयाण. स. 8 वाजता अणदूर  येथे आगमन व राखीव. स. 9 वा. अणदूर  येथून शासकीय विश्रामगृह, तुळजापूरकडे प्रयाण. स. 10-30 वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व विविध स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती व सोईनुसार शासकीय वाहनाने अणदूर, ता. तुळजापूरकडे प्रयाण. आगमन व मुक्काम.
शनिवार, दि.1 जुन  रोजी सकाळी 9 वा. अणदूरहून शासकीय विश्रामगृह, सोलापूरकडे प्रयाण. सकाळी 10-30 वा. शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व विविध स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती  व सोईनुसार शासकीय वाहनाने अणदूर ता. तुळजापूरकडे प्रयाण आगमन व राखीव.
    रविवार, दि. 2 जुन रोजी स. 10 वा. अणदूर येथून शासकीय विश्रामगृह़, तुळजापूरकडे प्रयाण. स.10-45 वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व विविध स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती. सोईनूसार शासकीय वाहनाने अणदूर ता. तुळजापूरकडे  प्रयाण आगमन व राखीव. सायं.6-30 वा. अणदूर येथून सोलापूरकडे प्रयाण. शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व राखीव. रात्री 10-45 वा. सोलापूरहून सिध्देश्वर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
 
Top