उस्मानाबाद -: जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या पाल्यांना व युवकांना महासैनिक टेर्निंग सेंटर, कसबा-बावडा,कोल्हापुर येथे सेक्युरिटी कोर्स क्र. 27 दि. 6 ते 29 जुलै 2013, कोर्स क्र.28 दि. 3 ते 27 ऑगस्ट, 2013, कोर्स क्र. 29 दि.31 ऑगस्ट,2013 ते 23 सप्टेंबर,2013, कोर्स क्र. 30 दि. 28 सप्टेंबर,2013 ते 22 ऑक्टोबर 2013, कोर्स क्र.31 दि.26 ऑक्टोबर 2013 ते 18 नोव्हेंबर 2013,कोर्स, 32 दि. 23 नोव्हेंबर 2013 ते 16 डिसेंबर 2013 आणि कोर्स क्र.33 दि.21 डिसेंबर 2013 ते 13 जानेवारी,2014 या कालावधीत हे प्रशिक्षण होणार आहे. या प्रशिक्षणासाठी रु.4 हजार 800/- शुल्क भरावे लागणार आहे.
तरी इच्छुक माजी सैनिकांच्या पाल्यांनी व युवकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.
तरी इच्छुक माजी सैनिकांच्या पाल्यांनी व युवकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.