उस्मानाबाद :- राज्य शासनाच्या वतीने सन 2013-14 या वर्षासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार देण्यात येणार आहे.. मातंग समाजातील सामाजिक, कलात्मक व साहित्य क्षेत्रात काम करित असलेल्या व संस्थांच्या कामांची नोंद व्हावी. तसेच इतरांना त्यापसून पेरणा मिळावी यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो . या पुरस्कारासाठी अर्ज करुन इच्छीना-यानी आपले प्रस्ताव दि. 15 जुलै 2013 पर्येत पाठवावेत. अधिक माहितीसाठी या कार्यालयाचे दुरध्वनी क्रमाक 02472-222014 वर संपर्क साधावा, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण उस्मानाबाद यांनी कळविले आहे.
 
Top