उस्मानाबाद :- महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज त्यांना अभिवादन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी ज्ञानोबा फुलारी यांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती.                      
 
Top