उस्मानाबाद :- जिल्हयात उत्कृष्ट कार्य करणा-या सामाजिक संस्थेला सामाजिक न्याय विभागामार्फत शाहु- फुले- आंबेडकर पुरस्काराने सन्मानित केले जाते. सन 2013-14 साठीच्या पुरस्कारासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत जिल्हयातील समाजकार्य करणा-या सामाजिक संथेकडून पुरस्कारासाठी विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहे.
सदर पुरस्कार मिळणेसाठी विहित नमुण्यातील अर्ज संस्थेमार्फत केलेल्या उत्कृष्ठ कार्याचा तपशिल इतर पुरव्याचे कागदपत्रे, कात्रणे माहितीसह परिपुर्ण प्रस्ताव दि. 9 जुन 2013 पर्यंत सहायक आयुक्त समाज कल्याण, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, उस्मानाबाद यांच्याकडे तीन प्रतित सादर करावे यानंतर आलेले प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत व अशा प्रस्तावाची शिफारस करण्यात येणार नाही अर्जाचा नमुना या कार्यालयास उपलब्ध असून अधिक माहितीसाठी या कार्यालयाचे दुरध्वनी क्रमांक 02472-222014 वर संपर्क साधावा, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण उस्मानाबाद यांनी कळविले आहे.