उस्मानाबाद :- राज्य निवडणूक आयोगाने माहे जुलै  ते सप्टेंबर 2013 या कालावधीत जिल्हयातील मुदती संपणाऱ्या तसेच विभाजनामुळे व नव्याने अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांसाठी कार्यक्रम जाहिर करण्यात आला असून त्या ग्रामपंचायतीची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
       सार्वत्रिक निवडणुका असणा-या ग्रामपंचायती
पोटनिवडणुका असणा-या ग्रामपंचायती खालीलप्रमाणे - तुळजापुर तालुका - रामतिर्थ, येडोळा, अलियाबाद.  उस्मानाबाद तालुका- कुमाळवाडी, गोवर्धनवाडी/थोडसरवाडी, तुळजापुर तालुका - सिंदफळ, उमरगा तालुका- दाळींब, रामपूर, दाबका (2), नागराळ गुंजोटी (2), कोरेगाववाडी, लोहारा तालुका- आरणी, कमालपूर, कास्ती (बु), मोघा (बु), मुर्शदपूर (2), चिंचोली रेबे (2), उदतपूर, एकोंडी (लो), करजगाव, सालेगाव, भूम तालुका- माळेवाडी (2), बागलवाडी (2), उमाचीवाडी (3), वडाचीवाडी (2), नान्नजवाडी (2), परंडा तालुका- घारगाव, खंडेश्वरवाडी (2), वाशी तालुका-  शेंडी (2), सोनेगाव (2), जवळका (2), सारोळा वा (2), पिंपळवाडी (2). 
 
Top